विल्यम शेक्सपिअर : इंग्लंडचं वैभव आणि जागतिक रंगभूमी, जगाचंही!
‘शेक्सपिअरच्या देशातील कवी’ हे राजेश हेन्द्रे यांचे पुस्तक नुकतेच विश्वकर्मा पब्लिकेशन्सच्या वतीने प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात चॉसर, शेक्सपिअर, वर्डस्वर्थ, टेनिसन, येट्स, इलियट, स्पेन्सर, रॅले, सिडनी यांसारख्या कवींची आयुष्य, त्या वेळची परिस्थिती आणि तत्कालिन वातावरणात फुललेली त्यांची कविता यांची ओळख करून दिली आहे. या पुस्तकातील एका लेखाचा हा संपादित अंश.......